सरकारची नवीन योजना बनवणार तुम्हाला करोडपती, आजच इथे करा ऑनलाईन अर्ज
नमस्कार मित्रांनो तुम्हालाही अंबानी आणि अदानीसारखे यशस्वी उद्योगपती व्हायचे असेल तर पीएम विश्वकर्मा योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ही योजना पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी लॉन्च केली होती. पंतप्रधान विश्वकर्मा योजना योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही तारण न घेता 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. पण एक अट आहे: तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये नमूद केलेल्या 18 ट्रेड्सचा समावेश … Read more